Claim(permalink)
मालेगाव, शिवाजी नगर आणि भिवंडी पूर्व या महाराष्ट्रातील तिन्ही जागांवर मुस्लिम मतदारांची संख्या जास्त असल्याने या जागांवर बीजेपीप्रणित एनडीए आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना पराभवाचा सामना करावा लागला.